Ferfar #2068 · बळेगाव
मुरबाड, ठाणे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 795
- Talathi
- उद्देश भिमराव तोरने
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र.महसूल/हक्कनोंद/टे-1/कावि-210/2026
आदेश दिनांक : 31/08/2026
मा.तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी मुरबाड यांचेकडील पत्र क्र.महसूल/हक्कनोंद/टे-1/कावि-210/2026 दिनांक 31/08/2026 अन्वये मौजे बळेगाव ता.मुरबाड येथील गट नं.795 वरील खातेदार श्री.विश्वास शिवाजी देसले यांचे नावे आहे."लक्ष्मी मुक्ती" योजने अंतर्गत मालमत्तेमध्ये महिलांचा हिस्सा बाबत महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग परिपत्रक क्र.एस-14/216812/प्र.क्र.458/ल-6 अन्वये उक्त मिळकत सदरी सहहिस्सेदार यांची पत्नी सौ.विशाखा विश्वास देसले यांचे नाव दाखल केले असे.
नोंद - मा.तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी मुरबाड यांचेकडील पत्र क्र.महसूल/हक्कनोंद/टे-1/कावि-210/2026 दिनांक 31/08/2026 दिलेवरून नोंद केली असे.