Ferfar #694 · कुडशेत
मुरबाड, ठाणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
लिहून घेणार : माळ आदिवासी विविध कार्यकारी सह. संस्था मर्या.,, माळ, ता.मुरबाड
लिहून देणार :मालू आंबो शिद रा.कुडशेत यांनी माळ आदिवासी विविध कार्यकारी सह. संस्था मर्या., माळ, ता.मुरबाड यांचेकडील दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 59/17, 10/2 वर रक्कम रुपये 99000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.