सातबारा Watch

← पाडाळे

Ferfar #862 · पाडाळे

मुरबाड, ठाणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
45/ब
Talathi
मोहन धोंडू कारोटे
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : पाडाळे वि. का. सेवा सह सोसायटी लि. लिहून घेणार : भाऊ वामन खंडागळे यांनी सर्व्हे क्रमांक : 45/ब तपशिल : पाडाळे सेवा सहकारी सो.चा .र.रु.११००००/-चा बोजा . - 624 दिनांक 15/06/2020 रोजी पाडाळेसेवा सहकारी सोसायटी लि.पाडाळे चा भाऊ वामन खंडागळे यांच्या नावे र.रु.99000/- कर्ज. - 686 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पाडाळे वि. का. सेवा सह सोसायटी लि. यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. (नोंद- वर्दी अर्ज, पाडाळे वि. का. सेवा सह सोसायटी लि. यांचेकडील पत्र/ दाखला दि.12/10/2026 दिलेवरुन केली असे.)