Ferfar #2479 · कळंभाड (भों )
मुरबाड, ठाणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-07-14
- Objection until
- 2026-07-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 30/7/क
- Talathi
- अमृता प्रमोद बडगुजर
- First seen
- 26h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/07/2026
फेरफाराचा दिनांक:- 14/07/2026
लिहुन देणार:-
सिताराम गणपत भोंडीवले रा. कळंभाड (भों )(खाता क्रमांक313) यांचे गट/सर्व्हे क्रमांक30/7/क, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3700 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
धिरेनसिंग जगरूपसिंग , (खाता क्रमांक :-897)गट/सर्व्हे क्रमांक 30/7/क लागवडीयोग्य क्षेत्र 0.3400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक मुरबाड जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 29 दिनांक 03/01/2008 प्रमाणे रक्कम रुपये 27500/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
नोंद :- वर्दी अर्ज, मा सह दुय्यम निंबधक मुरबाड जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 29 दिनांक 03/01/2008 , सूची क्र. 2 , मा तहसीलदार मुरबाड यांचेकडील पत्र क्र. महसूल/हक्कनोंद/टे-1/कावि-140/2025 दिनांक 20/03/2026 ने नोंद केली असे.