Ferfar #1681 · केदुर्ली
मुरबाड, ठाणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
लिहुन देणार : केदुर्ली सेवा सहकरी सोसायटी लि.
लिहुन घेणार : धर्मा नामा म्हारसे
यांनी सर्व्हे क्रमांक 64, 100/1/1 वर फेरफार क्रमांक 786 ने घेतलेला बोजा केदुर्ली सेवा.स.सोसायटी यांचा र.रु.27,300/-चा बोजा
सर्व्हे क्रमांक 64, 100/1/1 वर फेरफार क्रमांक 1426 ने घेतलेला बोजा दिनांक 17/08/2020 रोजी केदुर्ली से.स.सो. चा धर्मा नामा म्हारसे यांच्या नावे र.रु.50000/- कर्ज. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.