Ferfar #1010 · खोपिवली
मुरबाड, ठाणे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 569
- Talathi
- मोहन धोंडू कारोटे
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : देहरी सेवा सहकारी सोसायटी लि.
लिहून घेणार : शिवराम विठु धुमाळ
यांनी सर्व्हे क्रमांक : 569 तपशिल : देहरी सेवा सह.सो चा र.रु.१५००००/चा बोजा - 483
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत देहरी सेवा सहकारी सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
(नोंद - वर्दी अर्ज, देहरी सेवा सहकारी सोसायटी लि. यांसकडील दाखला जा.क्र. 18/2026 दि.06/10/2026 दिलेवरून केली असे.)