सातबारा Watch

← साकुर्ली

Ferfar #1489 · साकुर्ली

मुरबाड, ठाणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
29/5/1, 29/5/2
Talathi
वैभव तानाजी केदार
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहून घेणार : वाकळण सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड, वाकळण, पो. दहिसर, ता.जि. ठाणे लिहून देणार :शुभम मनोहर पाटील रा.साकुर्ली यांनी दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 29/5/2, 29/5/1 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.