Ferfar #1263 · आगाशी
मुरबाड, ठाणे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 21/9
- Talathi
- वनिता काशिनाथ शिंगवा
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे#फेरफाराचा दिनांक : 23/10/2026#माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026
खातेदार: श्रीनाथ केशव केणे , यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर आंबेटेंभे सेवा सहकारी सोसायटी लि यांचेकडून दिनांक 01/07/2025 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 67500 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत आंबेटेंभे सेवा सहकारी सोसायटी यांचेकडील दाखला जा. क्रमांक 128 दिनांक 17/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.