सातबारा Watch

← ओशिवरा

Ferfar #969 · ओशिवरा

अंधेरी, मंबई उपनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
41/1/अ/19
Talathi
प्रविण शहाजी माने
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026 स.नं.41/1/अ/19 क्षेत्र हे.आर 0.23.92 मौजे ओशिवरा ही मिळकत आजरोजी रजत सुभाष डिंग्रा व धवल महेशकुमार भावसार. यांच्या नावे दाखल आहे. यातील धवल महेशकुमार भावसार यांचा 50% अविभाजित हिस्सा म्हणजेच 1196 चौ.मी. इतके क्षेत्र रक्कम रु. 15000000 देवून सुभाष देसराज धिंग्रा यांनी विकत घेतले आहे. सह. दुय्यम निबंधक अंधेरी क्र.2, मुंबई उपनगर जिल्हा. यांचेकडील दस्त क्र. 9966/2016 दि 16/11/2016 ने कन्व्हेन्स डिड नोंदणी केले आहे. तरी सदर दस्त ऐवजानुसार धवल महेशकुमार भावसार यांचे नाव कमी करून सुभाष देसराज धिंग्रा यांचे नाव 7/12 सदरी दाखल करणे कामी नोंद केली असे. (अर्ज, जबाब, सह दुय्यम निबंधक अंधेरी 2 यांचेकडे दस्त क्रं 9966/2016 दि 16/11/2016 रोजी नोंदणी केले आहे. त्याची प्रत, सूची क्र.2, 7/12, क्षतीपूर्ती बंधपत्र, इत्यादिवरून नोंद केली असे)