Ferfar #4778 · मालवनी
बोरीवली, मंबई उपनगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-11-03 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 213/39
- Talathi
- प्रफुल वसंत इंगळे
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/09/2026
बाजूस दाखल सर्वे नंबरच्या ७/१२ सदरी आयवर अॅथनी अंताव यांचे नाव दाखल असून इतर हक्क सदरी “गहाणखताने मे . दत्तसेवा सहकारी पतपेढीकडे र. रु. २२,००,०००/- (र. रु.बावीस लाख) रुपयांस गहाण ठेवली असे.” असा शेरा फेरफार क्र – ३७०३ अन्वये दाखल आहे. फेरफार क्र – ३७०३ दि. ०६/०९/२०१४ नुसार “आयवर अॅथनी अंताव यांनी दत्तसेवा सहकारी पतपेढी मर्या. मुंबई यांचेकडे रक्कम रु. २२,००,०००/- (बावीस लाख मात्र) रूपयांस सदर मिळकत गहाण ठेवली होती. सदरचे गहाणखत सह दुय्यम निबंधक बोरीवली-३ , यांचेकडील अनुक्रमांक खंड व पृष्ठ २६५/२०१४ दिनांक १५/०१/२०१४ रोजी नोंदणीकृत केलेले होते. तरी नोंदणीकृत गहाणखतानुसार फेरफार क्र- ३७०३ अन्वये सदर मिळकतीच्या इतर हक्क सदरी शेरा ठेवण्यात आला होता. तरी उपरोक्त संस्थेमधून आयवर अॅथनी अंताव यांनी घेतलेले कर्ज दि. ०६/०१/२०२४ रोजी संपूर्ण कर्ज फेडले आहे. त्याबाबतचा रिकन्व्हेन्स ऑफ मॉर्गेज सह दुय्यम निबंधक बोरीवली -६ यांजकडील दस्तक्रमांक – १८५६/२०२४ दि. २४/०१/२०२४ रोजी नोंदणीकृत केला आहे. तसेच कर्ज फेडल्याबाबत दत्तसेवा सहकारी पतपेढी मर्या. मुंबई यांजकडील पत्र क्र – डि.एस/एस. पी. डब्लू. एस/क. म. वि/११६/२०२६-२७ दि. ३१/०७/२०२६ रोजी पत्र दिले आहे. तरी नोंदणीकृत रिकन्व्हेन्स ऑफ मॉर्गेज व दत्तसेवा सहकारी पतपेढी मर्या. मुंबई यांजकडील दि. ३१/०७/२०२६ रोजीच्या पत्रानुसार सदर मिळकतीच्या इतर हक्क सदरी असलेला “गहाणखताने मे . दत्तसेवा सहकारी पतपेढीकडे र. रु. २२,००,०००/- (र. रु.बावीस लाख) रुपयांस गहाण ठेवली असे.”हा शेरा कमी करण्याकरीता नोंद घेण्यात आलेली आहे. (सोबत : नोंदअर्ज, रिकन्व्हेन्स ऑफ मॉर्गेज ची प्रत, सूची क्र-२, दत्तसेवा सहकारी पतपेढी मर्या. मुंबई यांजकडील पत्र क्र – डि.एस/एस. पी. डब्लू. एस/क. म. वि/११६/२०२६-२७ दि. ३१/०७/२०२६ रोजीचे पत्र, जबाब व इतर कागदपत्रे)