सातबारा Watch

← पोइसर

Ferfar #844 · पोइसर

बोरीवली, मंबई उपनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-12 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
67/6, 74/5
Talathi
शंकर मधुकर सातपुते
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 बाजुस दाखल केलेल्या स.नं.च्या जमीन मिळकतीच्या ७/१२ १) फातिमा शफिक खान, २) अमीनाबीबी कादरभाई सैय्यद यांची नावे दाखल आहेत. वरील अनु क्र.२) अमीनाबीबी कादरभाई सैय्यद ह्या दि. ०७/१०/२०१८ रोजी मयत झालेल्या आहेत. त्याना वारस फातिमा शफिक खान - मुलगी वय वर्षे -६१ ह्या आहेत. करीता अमीनाबीबी कादरभाई सैय्यद ह्या मयत असलेने त्यांचे ७/१२ सदरी असलेले नाव कमी केले असे. (सोबत - अर्ज, ७/१२, मृत्यू दाखला, क्षतीपुर्तीबंधपत्र, जबाब, पंचनामा व इतर कागदपत्र)