Ferfar #5949 · एकसर
बोरीवली, मंबई उपनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-07-31
- Objection until
- 2026-08-18
- Certified
- —
- Gat / Survey
- 60/2/ब
- Talathi
- अमृता अनिल मयेकर
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/07/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/06/2026
बाजूस दाखल केलेल्या मिळकतीच्या कब्जेदार सदरी, आज रोजी 1) शकुंतला मोहन घरत, 2) अर्जुन यशवंत म्हात्रे , 3) दिनानाथ गोविंद म्हात्रे,4) दौलत गोविंद म्हात्रे , 5) भरत यशवंत म्हात्रे यांचे सामाईक नाव दाखल आहे. सदर 7/12 मिळकतीवरील एक कब्जेदार भरत यशवंत म्हात्रे यांनी सदरची मिळकतपैकी त्यांच्या हिस्स्याची जमीनी पैकी 212.5 चौ.मी क्षेत्र , मुखत्यार नरेंद्र कुमार गुप्ता तर्फे , नरेंद्र कुमार गुप्ता आणि अनिता नरेंद्र गुप्ता यांना दि.09/03/2026 रोजी नोंदणीकृत खरेदीखताने र.रु. 12,00,000/- रुपयांस विकली आहे, सदरचे खरेदी खत मा.सह दुय्यम निबंधक, बोरीवली 11 यांचे कडे दस्त क्र. 4739/2026 , दि. 09/03/2026 रोजी नोंदणीकृत केलेला आहे. नरेंद्र कुमार गुप्ता, अनिता गुप्ता , अनन्य नरेंद्र गुप्ता, बिमलेश किशचंद्र अग्रवाल यांनी भरत यशवंत म्हात्रे यांच्या हिस्स्याची उर्वरित जमीन दि. 31/03/2022 रोजी खरेदी केली, सदरचे खरेदीखत सह दुय्यम निबंधक बोरीवली 6 यांचेकडे दस्त क्र. 9522/2022, दि. 06/06/2022 अन्वये नोंदणीकृत केले, त्याचा सूची क्र. 2 आलेला आहे. भरत यशवंत म्हात्रे यांनी नरेंद्र कुमार गुप्ता, अनिता गुप्ता , अनन्य नरेंद्र गुप्ता, बिमलेश किशचंद्र अग्रवाल यांना दि. 28/03/2022 रोजी कुलमुखत्यारपत्र लिहून दिले असून, ते दस्त क्र. 7034/2022 अन्वये नोंदणीकृत झाले आहे.सदर नोंदणीकृत दस्तानुसार मौजे एक्सर, ता. बोरीवली येथील स.न. 60/2/ब ,सदरी क्षेत्र 273 चौ.मी. सदरी नरेंद्रकुमार गुप्ता, अनिता नरेंद्रकुमार गुप्ता नाव, अनन्य नरेंद्र गुप्ता, बिमलेश किशचंद्र अग्रवाल यांची नावे दाखल करण्यास नोंद केली असे. (नोंद- अर्ज, नोंदणीकृत खरेदीखत , सूची क्र.2 व इतर कागदपत्रे )