सातबारा Watch

← बोर्ला

Ferfar #880 · बोर्ला

कुर्ला, मंबई उपनगर · JSON

Type
कुळांची वारस नोंद
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-05-19
Objection until
2026-06-09
Certified
—
Gat / Survey
48/1
Talathi
भास्कर कृष्णा टुंबरे
First seen
3d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : कुळांची वारस नोंद फेरफाराचा दिनांक : 19/05/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/05/2026 श्री. प्रकाश काशिनाथ पाटील यांनी अर्ज दिला की, कुळ कै. [ कशिनाथ सुकूर सं कुळ] हे दिनांक 11/08/1998 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे कुळाचा प्रकार :- संरक्षीत कुळ कुळाचे नाव :- मनोज शामसुंदर पाटील राजेंद्र शामसुंदर पाटील जितेंद्र शामसुंदर पाटील नयना तुषार साळवी मनिषा भालचंद्र भोईर लक्ष्मी अनंत पाटील मंगेश अनंत पाटील दिनेश अनंत पाटील रमेश अनंत पाटील शोभा अविनाश म्हात्रे नवीन रामकृष्ण पाटील गायत्री शैलेश पाटील अश्विनी अमरीश गावंड अपर्णा अमित ठाकुर लता हरिश्चंद्र पाटील सचिन हरिश्चंद्र पाटील कल्पना किरण गावंड धनश्री मनोज पाटील केशव काशिनाथ पाटील प्रकाश काशिनाथ पाटील कुळास वरील वारस श्री दिलीप रायण्णावर, तहसिलदार कुर्ला (मुलुंड) यांचे न्यायालयात आदेश क्र. तह/कुर्ला/हक्कनोंद/एसआर-७४/२०२५/२०३९ दिनांक १८/११/२०२५ नुसार खालील आदेश पारित करण्यात आले. १. अर्जदार यांचा अर्ज मान्य करण्यात येत आहे. २. मुंबई कुळवहिवाट व शेतीजमीन अधिनियम १९४८ व महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम १९६६ चे कलम १४९ व १५० मधील नियमानुसार मौजे बोर्ला ता कुर्ला येथील स. नं. ४८, हिस्सा नं.१ क्षेत्र २.२५.३६ हे. आर. चौ. मी. च्या ७/१२ सदरी संरक्षित कुळ कै. काशिनाथ कुसुर यांचे उक्त निष्कर्षात अ.क्र. २ मधील एकूण २० कायदेशीर वारस यांची नावे दाखल करणेकामी कार्यवाही करावी. ३. मौजे-बोर्ला ता कुर्ला येथील स.नं.४८, हि.नं.१ वरील क्षेत्रापैकी शेती धारणाधिकार नमूद क्षेत्रास लागू राहील. ४. खर्चाबाबत आदेश नाहीत. ५. संबंधितांना आदेश कळविण्यात यावा. वरील आदेशानुसार व शिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला व जबाबाप्रमाणे कुळास नावे दाखल केली असे.