Ferfar #8525 · चाणजे
उरण, रायगड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 22/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सर्व्हे नं.च्या जमीनीचे खातेदार श्रीम.काशिबाई पद्माकर थळी यांनी 7/12 सदरी असलेल्या नावात दुरुस्तीसाठी अर्ज केला आहे. त्या अर्जाच्या अनुषंगाने मा.तहसीलदार उरण यांच्याकडील पत्र क्रमांक क्र.जा.क्र.हक्कनोंद/कात-5/काशिबाई पद्माकर थळी/नावत बदल/2026 दि. /09/2026 प्रमाणे व अर्जदार यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन RNI NO.MAHBIL/2009/31874 मार्च 26 – एप्रिल 1, 2026 मधील नोंदणी क्र.पी- M-25539546 अन्वये श्रीम.काशिबाई पद्मा थळी ऐवजी श्रीम.काशिबाई पद्माकर थळी असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे श्रीम.काशिबाई पद्मा थळी ऐवजी श्रीम.काशिबाई पद्माकर थळी अशी नावात बदल करणेबाबत नोंद केली असे .