सातबारा Watch

← नागांव

Ferfar #2306 · नागांव

उरण, रायगड · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
17/5
Talathi
क‍िरण वसंत दाबेकर
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सर्व्हे नं.च्या जमीनीचे खातेदार श्रीम.रीना वसंत घरत यांनी ७/१२ सदरी असलेल्या नावात दुरुस्तीसाठी तहसील कार्यालयाकडे अर्ज करणेत आलेला होता त्या अर्जाच्या अनुषंगाने मा.तहसीलदार उरण यांच्याकडील पत्र क्रमांक क्र.जा.क्र.हक्कनोंद/कात-५/ रीना वसंत घरत /५७२४/२०२६ दि. ०७/१०/२०२६ प्रमाणे व अर्जदार यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन RNI NO.MAHBIL/2009/31874 मधील नोंदणी क्र.पी- M-26206383 अन्वये श्रीमती प्रमिला किशोर पुरो ऐवजी रीना वसंत घरत असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे प्रमिला किशोर पुरो ऐवजी रीना वसंत घरत अशी नावात बदल करणेबाबत नोंद केली असे.