सातबारा Watch

← गावठाण

Ferfar #479 · गावठाण

उरण, रायगड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
6/2/ब
Talathi
सत्यवान उद्धव पाटील
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : हक्कनोंद / कात -5 / संजय जुहरमाल जैन / क्षेत्र नोंद / 2026 आदेश दिनांक : 22/10/2026 बाजूस दाखल जमीन मिळकतीच्या बाबतीत मा. तहसीलदार उरण यांच्याकडील आदेश क्रमांक हक्कनोंद / कात -5 / संजय जुहरमाल जैन / क्षेत्र नोंद / 2026 / दि. 22.10.2026 नुसार सह. दुय्यम निबंध पनवेल 3 यांच्याकडील नोंदणीकृत खरेदीखत दस्त क्रमांक 9561/2026 दि. 01.06.2026 नुसार खरेदीदार संजय जुहारमल जैन व मनीष केवलचंद यांच्या नावासमोर मिळकतीच्या एकूण क्षेत्रापैकी 0.20.00 हे आर चौ मी यांच्या नावासमोर नोंद करून उर्वरित क्षेत्र इतर सहिशीदार यांच्या नावे करणे कामी आदेश झाले वरून नोंद घेतली.