सातबारा Watch

← बेलोंडाखार

Ferfar #5154 · बेलोंडाखार

उरण, रायगड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
58/21
Talathi
अमित बलबीर दूलगज
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : हक्कनोंद/कात-५/बाळाराम नारायण पाटील/नोंद दुरुस्ती/२१५८/२०२६ आदेश दिनांक : 17/06/2026 बाजूस दाखल जमीन मिळकतीच्या बाबतीत 7/12 सदरी फेरफार क्रमांक 1283 चा योग्य अंमल घेण्याबाबत, तसेच, जमिनीच्या भोगवटादार सदरी जमीन मालक नारायण विनायक बीवळकर व इतर अधिकारा मध्ये कुळ तुळसाबाई बेडूक घरत व इतर यांच्या नावाची नोंद करणे कामी माननीय तहसील कार्यालय उरण यांच्याकडील आदेश क्रमांक. हक्कनोंद/कात-५/बाळाराम नारायण पाटील/नोंद दुरुस्ती/२१५८/२०२६ दि. 17/06/2026 झालेनुसार, त्यावरून नोंद घेतली.