सातबारा Watch

← विंधणे

Ferfar #6972 · विंधणे

उरण, रायगड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-19
Objection until
Certified
—
Gat / Survey
128/8
Talathi
निहालसिंग धनसिंग जारवाल
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर अर्जदार श्री.जयश्री जयराम डाकी. रा.बेलपाडा ता.पनवेल यांनी नियंत्रित सत्ता प्रकार हि अट शिथिल करणेकामी मा.तहसीलदार यांच्याकडे केलेल्या अर्जावरून मा.तहसीलदार सोा.उरण यांजकडील आदेश क्र.जमिनबाब/कात-1/एस.आर.क्र.240/जयश्री डाकी/2026 दि.13/10/2026 आदेशान्वये एकुण क्षेत्र 0.09.30 हे.आर क्षेत्रासाठी कुळ कायदा कलम 43 नियंत्रित सत्ता प्रकार शर्तीस पात्र हा शेरा कमी करून व त्याखालील भोगवटदार-2 ची नोंद कमी करून भोगवटदार-1 ची नोंद केली.