Ferfar #6973 · विंधणे
उरण, रायगड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 71/3
- Talathi
- निहालसिंग धनसिंग जारवाल
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर अर्जदार श्री.प्रशांत धाया जोशी रा.विंधणे यांनी गट क्र.71/3 क्षेत्र 0.73.00 हे.आर पो.ख.0.03.00,पैकी 0.72.20 हे.आर एवढे क्षेत्र खरेदीखत दस्त क्र 2612/2022 नुसार खरेदी क्षेत्र खरेदी घेणार नावापुढे करण्याकामी मा.तहसीलदार यांच्याकडे केलेल्या अर्जावरून मा.तहसीलदार सोा.उरण यांजकडील आदेश क्र.हक्कनोंद/कात-5/प्रशांत धाया जोशी/5747/2026 दि.08/10/2026 रोजीचे आदेश नुसार या मिळकतीचे 7/12 सदरी प्रशांत धाया जोशी व प्रतिक प्रशांत जोशी यांच्या नावापुढे 0.72.20 हे.आर. एवढे क्षेत्र तसेच उर्वरित क्षेत्र 0.03.80 हे.आर क्षेत्र 7/12 वरील खातेदार यमुना कमलाकर म्हात्रे व इतर खातेदारांचे नावे दाखल केले.