Ferfar #6976 · विंधणे
उरण, रायगड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर अर्जदार श्री.जयवंत बाबुराव पाटील. रा.विंधणे ता.उरण यांनी नियंत्रित सत्ता प्रकार हि अट शिथिल करणेकामी मा.तहसीलदार यांच्याकडे केलेल्या अर्जावरून मा.तहसीलदार सोा.उरण यांजकडील आदेश क्र.जमिनबाब/कात-1/एस.आर.क्र.252/जयवंत पाटील/2026 दि.21/10/2026 आदेशान्वये कुळ कायदा कलम 43 नियंत्रित सत्ता प्रकार शर्तीस पात्र हा शेरा कमी करून व त्याखालील भोगवटदार-2 ची नोंद कमी करून भोगवटदार-1 ची नोंद केली.