सातबारा Watch

← टाकीगाव

Ferfar #186 · टाकीगाव

उरण, रायगड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-11-11 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
35/1/ब/2
Talathi
निहालसिंग धनसिंग जारवाल
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/09/2026 बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर अर्जदार श्री.ज्योती दिपक पाटील रा.वहाळ ता.पनवेल यांनी या कार्यालयाकडे हस्त लिखित 7/12 वर नमूद फेरफार क्र.2088,2093,2244 संगणकीय 7/12 सदरी नमूद करण्यासाठी केलेल्या अर्जावरून सर्वे क्र 35/1/ब 2 (जुना मौजे विंधणे स.नं 108) सदरी फेरफार क्र.2088,2093,2244 तसेच हस्त लिखित 7/12 वर नमूद फेरफार क्र.2089,2094,2244 संगणकीय 7/12 सदरी नमूद करण्यासाठी केलेल्या अर्जावरून सर्वे क्र 36/4 ब 2 (जुना मौजे विंधणे स.नं 69/4/ब2) सदरी फेरफार क्र.2089,2094,2244 चुकीने नमूद करण्याचे राहिलेले फेरफार क्रमांक संगणकीय 7/12 सदरी दाखल केले.