Ferfar #1913 · हरिश्चंद्र पिंपळे
उरण, रायगड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 20/2
- Talathi
- निहालसिंग धनसिंग जारवाल
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/08/2026
बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर अर्जदार श्री.गणेश बाबुराव म्हात्रे व धर्मेंद्र बाबुराव म्हात्रे रा.धाकटे भोम ता.उरण यांनी मौजे हरिश्चंद्र पिंपळे येथील सर्वे नं.20/2 या जमिनीस गाव अभिलेखामधील मंजूर फेरफार क्र.591,953 व 961 नुसार 7/12 सदरी अंमल देणे कामी मा.तहसीलदार यांच्याकडे केलेल्या अर्जावरून मा.तहसीलदार सोा.उरण यांजकडील पत्र क्र.हक्कनोंद/कात-5/गणेश बाबुराव म्हात्रे/फेरफार अंमल/2026 दि.20/08/2026 रोजीच्या पत्रान्वये मंजूर फेरफार क्र.591,953 व 961 नुसार 7/12 सदरी फेरफार क्र.1912 अन्वये अंमल देणेकामी नोंद केली.ह्या फेरफारा नुसार 7/12 सदरी आदेशान्वये कुळ कायदा कलम 43 नियंत्रित सत्ता प्रकार शर्तीस पात्र हा शेरा दाखल करून व त्याखालील भोगवटदार-1 ची नोंद कमी करून भोगवटदार-2 ची नोंद केली.जमीन मिलकतीस दाखल फेरफार क्र.159 नुसार जमिनीचे मूळ मालक मे.डे.कस्टोडियन इव्हॅक्यू प्रॉपर्टी या प्रमाणे नोंद असल्याने इव्हॅक्यू प्रॉपर्टीच्या तरतुदी लागू राहतील.
20/2.