सातबारा Watch

← जुई

Ferfar #4810 · जुई

उरण, रायगड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-23
Objection until
Certified
—
Gat / Survey
54/1
Talathi
सुभाष तानाजी पवार
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : फेरचौकशी दावा क्र.०१/२०२६ आदेश दिनांक : 20/07/2026 बाजूस दाखल केलेल्या जमिनीबाबत मा. तहसीलदार उरण यांचे न्यायालयात फेरचौकशी दावा क्र.०१/२०२६ दाखल होता. अर्जदार : श्री. भरत सुंदरराव कदम रा. धर्मवीर नगर ठाणे पश्चिम ४००६१० विरुद्ध सामनेवाले : श्री पोशा कृष्णा पाटील रा. मोठीजुई मिळकतीचे वर्णन मौजे जुई स.नं.५४/१ क्षेत्र १.०८.०४ हे.आर पैकी ०.२६.०० महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम १९६६ चे कलम २४७ अन्वये अपिला प्रमाणे निर्णय देण्यात आला आहे. आदेश १.अर्जदार यांचा दि.१२/०३/२०२६ रोजीचा विनंती अर्ज मान्य करण्यात येत आहे. २.सामनेवाला श्री. पोशा कृष्णा पाटील हे दावा मिळकतीमध्ये कुळ असल्याबाबतचे सबळ पुरावे सदर केलेले नसल्याने त्यांचा सदर मिळकतीमध्ये कुळ हक्क असल्याचे मान्य करता येत नाही. त्यांनी कुळ हक्काबाबत सक्षम न्यायालयाकडील आदेश प्राप्त करून घ्यावेत. ३.मौजे जुई येथील फेरफार क्र.३९८२ हि नोंदणीकृत खरेदीखतानुसार झालेली नोंद मंजूर करण्यात येत आहे. ४.खर्चाबाबत आदेश नाहीत. मा.तहसीलदार साहेब उरण यांचे न्यायालयात फेरचौकशी दावा क्र.०१/२०२६ दि.२०/०७/२०२६ रोजी दिलेल्या आदेशाप्रमाणे नोंद केली.