Ferfar #11487 · चिरनेर
उरण, रायगड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 10/1/ब
- Talathi
- निखील दत्तात्रय वाईंगडे
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
अधिकारी - मा.तहसिलदार
आदेश क्रमांक - जमिनबाब/कात-१/एस.आर.क्र.२५१/बाबुराव नारंगीकर/२०२६
आदेश दिनांक – १९/१०/२०२६
बाजूस दाखल केलेल्या सर्व्हे नंबरच्या जमिनीवर उपोद्घातातील क्र.०२ व ०३ मधील नमूद शासन, महसूल व वन विभागाकडील परिपत्रक क्र.टीएनसी-०४/२०१३/प्र.क्र.१९६/ज-१,दिनांक ११/०२/२०१४ व परिपत्रक दिनांक ७/५/२०१४ अन्वये मा.तहसीलदार उरण यांजकडील आदेश क्र. जमिनबाब/कात-१/एस.आर.क्र.२५१/बाबुराव नारंगीकर/२०२६ दिनांक १९/१०/२०२६ नुसार मौजे-चिरनेर येथील स.नं.१०/१/ब एकूण क्षेत्र ०.०३.८० या मिळकतीचे भोगवटादार वर्ग २ चे वर्ग १ करणेकामी नोंद केली.
सक्षम अधिकारी तहसीलदार यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक जमिनबाब/कात-१/एस.आर.क्र.२५१/बाबुराव नारंगीकर/२०२६ दिनांक 19/10/2026 अन्वये यात नमूद केलेले असलेले ७/१२ वरील भूधारणा पद्धती बदलण्याचे आदेश झाल्याने त्याची गाव दप्तरी नोंद घेतली.
स.नं. / गट नं. =10/1/ब