सातबारा Watch

← कळंबुसरे

Ferfar #2945 · कळंबुसरे

उरण, रायगड · JSON

Type
मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-08-14
Objection until
2026-09-02
Certified
—
Gat / Survey
152, 16/5, 16/7, 17/8, 28/2/अ/2, 28/7, 38/2, 38/4, 38/6, 38/8/अ
Talathi
सुभाष तानाजी पवार
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/08/2026श्रीमती सविता लक्ष्मण म्हात्रे, हयांनी अर्ज दिला की कै. रमाबाई दत्तात्रेय म्हात्रे हे 28/06/2025 ह्या दिनांक रोजी मयत झाले/झाल्या असुन त्यांना मुलगा-नाही,मुलगी –नाही. 1)हालूबाई व 2)लक्ष्मीबाई –बहीण,3)महादेव-भाऊ -मयत कै. रमाबाई दत्तात्रेय म्हात्रे हयांनी लिहुन ठेवलेले अनोंदणीकृत मृत्युपत्राचा दि.24/06/2025 त्यांची मौजे-कळंबुसरे,ता.-उरण येथिल त्यांच्या सामाईक मालकीची वडीलोपर्जित मिळकती खालीलप्रमाणे हस्तांतरीत केल्या आहेत :- गट/सर्व्हे क्रमांक 16/7 - गट/सर्व्हे क्रमांक 38/8/अ - गट/सर्व्हे क्रमांक 38/6 - गट/सर्व्हे क्रमांक 17/8 - गट/सर्व्हे क्रमांक 28/7 - गट/सर्व्हे क्रमांक 38/2 - गट/सर्व्हे क्रमांक 28/2/अ/2 - गट/सर्व्हे क्रमांक 16/5 - गट/सर्व्हे क्रमांक 152 – गट/सर्व्हे क्रमांक 38/4 - श्रीमती-सविता लक्ष्मण म्हात्रे - नात- काकसुन कै. रमाबाई दत्तात्रेय म्हात्रे यांनी लिहुन ठेवलेले अनोंदणीकृत मृत्युपत्र दि.24/06/2025 रोजी केलेल्या प्रमाणे कै.रमाबाई दत्तात्रेय म्हात्रे हिचे नाव कमी करून श्रीमती-सविता लक्ष्मण म्हात्रे हिचे नाव दाखल केले असे. सदरची नोंद,मृत्यु दाखला, दिनांक 24/06/2025 रोजीचा नोटरीराईज मृत्युपत्र,ग्राममहसूल अधिकारी-कोप्रोली,ता.-उरण यांचेकडील दिनांक 31/07/2026 रोजीचा जबाब,वारस पंचनामा,तसेच भारतीय नोंदणी कायदा 1908 चे कलम 18 नुसार व महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 149,150 अन्वये मा.तहसिलदार उरण यांचेकडील पत्र क्र.हक्कनोंद/कात-5/सविता लक्ष्मण म्हात्रे/मृत्युपत्र नोंद/4463/2026 दिनांक 21/07/2026 रोजीच्या पत्राप्रमाणे नोंद केली असे.