Ferfar #2968 · कळंबुसरे
उरण, रायगड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-10
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 98/1/ब
- Talathi
- सुभाष तानाजी पवार
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026
अधिकारी :- मा.तहसिलदार सो.उरण
आदेश क्र.:- जमिनीबाबत/कात -१/एस. आर.क्र.२२४/योगीता पाटील /२०२६
आदेश दिनांक :- २८/०९/२०२६
बाजूस दाखल केलेल्या जमिनीची मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ चे कलम ३२ ग प्रमाणे ठरविण्यात आलेली खरेदीची किमत र.रु.३१६.५६/ कुळ यमुनाबाई खेमा पाटील यांनी फेड केली असल्याने सदर मिळकतीच्या इतर अधिकारीतील असलेला ३२ ग बोजा कमी करण्यात आला व शासन महसूल व वन विभागाकडील परिपत्रक क्र. टीएनसी ०४/२०१३/प्र.क्र. १९६/ज-१ दि.११/२/२०१४ व परिपत्रक दि. ७/५/२०१४ अन्वये जमिनीचे भोगवटदार वर्ग २ चे वर्ग १ मध्ये रुपांतर करण्याबाबत मा. तहसिलदार सो उरण यांच्याकडील जमिनीबाबत/कात -१/एस. आर.क्र.२२४/योगीता पाटील /२०२६
दिनांक २८/०९/२०२६ प्रमाणे आदेश देण्यात आले वरून नोंद केली.