सातबारा Watch

← कळंबुसरे

Ferfar #2982 · कळंबुसरे

उरण, रायगड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-05
Objection until
Certified
—
Gat / Survey
104/4, 104/6
Talathi
समिरा हिराजी गावंड
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : कुळवहिवाट /कात-१/चंद्रहास जमदडे/६५५५/२०२६ आदेश दिनांक : 28/10/2026 बाजूस दाखल केलेल्या स.नं.च्या जमिनीवर इतर हक्कात श्री गोपाळ कृष्णा पाटील याचा र.रु. ५४७.६६/- चा बोजा दाखल आहे.जमिनीचे कुळ श्री. शंकर पदू चांभार रा. कळंबूसरे यांनी लेजर क्रमांक IPL ७/१/१९० दिनांक २२/०३/१९६८ रोजी रकमेची व्याजासह पूर्ण फेड केली आहे त्याचप्रमाणे ३२ म दाखला दिनांक ११/०६/१९६८ देण्यात आल्यावरून इतर हक्कातील श्री गोपाळ कृष्णा पाटील याचा र.रु. ५४७.६६/- चा बोजा नावासह कमी केला. सदरची नोंद मा.अप्पर तहसीलदार तथा शेतजमीन न्यायाधिकरण उरण यांच्याकडील पत्र क्रमांक कुळवहिवाट /कात-१/चंद्रहास जमदडे/६५५५/२०२६ दिनांक २८/१०/२०२६ च्या आदेशान्वये केली.