Ferfar #1010 · सागपालेखार
उरण, रायगड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 1/202
- Talathi
- भाऊ लडकु पिरकर
- First seen
- 4d ago · closed 2026-11-03 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
बाजूस दाखल केलेल्या मौजे सांगपालेखार स.न 1/202, 1/197 च्या जमिन ही नियंत्रि/त सत्ता प्रकाराची आहे. परंतु शासन परिपत्रक दि. 16 जुलै 2014 मधील तरतुदी प्रमाणे सर्व बाबींची पुर्तता 7/12 स.न 1/202,1/197 कब्जेदारी श्री. संजय किसन पाटील यांनी सदर जमिनिची जमिन महसुल आकारणीच्या 40 पट नजराणा शासनाकडे जमा केल्याने सदर जमिनीची कुल कायदा कलम 43 खालील भोगवटादार वर्ग- 2 ची नोंद कमी करून भोगवटादार वर्ग- 1 अशी नोंद केली. सदरची नोंद मा. तहसिलदार उरण यांच्याकडील आदेश क्रमांक जा.क्रं.जमिनबाब /कात-1/ एस.आर.क्र. 236/ संजय पाटील /2026 दि.13/10/2026 प्रमाणे नोंद केली.