Ferfar #1195 · पाले
उरण, रायगड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 27/12
- Talathi
- भाऊ लडकु पिरकर
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026
बाजुस दाखल केलेल्या जमिनीस मा. तहसिलदार साहेब उरण यांच्याकडिल आदेशाप्रमाणे मौजे पाले .ता,उरण येथिल सर्व्हे नंबर 27/12 एकुण क्षेत्र 0.39.00 पैकी उमेश बाबुराव पाटील यांनी नोंदणीकृत खरेदीखत दस्त क्र.5562 /2026 नुसार अविभाज्य हिश्श्यांचे 0.23.0 क्षेत्र विकत घेतलेले आहे सदरची नोंद महाराष्ट्र जमीन महसुल अधिकार आणि नोंदवहया नियम 1971 यातील 3,5,6,आणि 7 मधील अधिकार अभिलेखानुसार खरेदीदार अविभक्त हिस्सा सहधारक यांच्या नावे समोर 0.23 .0 ची क्षेत्रांची नोंद करणेकामी मा. तहसिलदार उरण यांच्या कडिल आदेश क्र.हक्कनोंद /कांत 5/ उमेश बाबुराव पाटील /1064 /2026 दि 16/7/2026 रोजीच्या आदेशावरुन नोंद केली