Ferfar #2130 · सारडे
उरण, रायगड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
बाजूस दाखल केलेल्या स.नं.68/1/ब, 77/3, 78/16/ड/1,80/1/ब व 78/16/अ/2 ची जमीन ही नियंत्रित सत्ता प्रकारची आहे. परंतु शासन परिपत्रक क्र.टिएनसी-04/201/प्र.क्र.196/ज-1 दि:11/02/2014 व दि:07/05/2014 तसेच महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन कायदे (सुधारणा) अधिनियम २०२६ मधील तरतूदीप्रमाणे सर्व बाबींची पूर्तता 7/12 चे कब्जेदार श्री.अजय अनंत पाटील , रा.पिरकोन, तालुका-उरण यांनी सदर जमिनीची जमीन महसूल आकारणीच्या 40 पट नजराणा रक्कम शासनाकडे जमा केल्याने सदर जमिनीची कुळ कायदा कलम 43 खालील भोगवटादार वर्ग-2 ची नोंद कमी करुन भोगवटादार वर्ग-1 अशी नोंद केली. सदरची नोंद मा.तहसिलदार साहेब,उरण यांचेकडील आदेश क्रमांक जा.क्र.जमिनबाब/कात-1/एस.आर.नं.258/अजय पाटील /2026, दिनांक:23/10/2026 प्रमाणे केली.