सातबारा Watch

← आवरे

Ferfar #4029 · आवरे

उरण, रायगड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
25/1
Talathi
भाऊ लडकु पिरकर
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 बाजूस दाखल केलेल्या स.न. च्या जमिन ही नियंत्रिसत सत्ता प्रकाराची आहे. परंतु शासन परिपत्रक दि. 16 जुलै 2014 मधील तरतुदी प्रमाणे सर्व बाबींची पुर्तता 7/12 मौजे आवरे स.न. 25/1 कब्जेदारी श्री. देविदास अनंत म्हात्रे यांनी सदर जमिनिची जमिन महसुल आकारणीच्या 40 पट नजराणा र.रू. 230/- (दोनशे तीस रूपये मात्र) पावती क्रमांक MH01298598202627U दिनांक 29/10/2026 ने शासनाकडे जमा केल्याने सदर जमिनीची कुल कायदा कलम 43 खालील भोगवटादार वर्ग- 2 ची नोंद कमी करून भोगवटादार वर्ग- 1 अशी नोंद केली. सदरची नोंद उपविभागीय अधिकारी पनवेल उपविभाग पनवेल यांच्याकडील आदेश क्रमांक क्र टेनन्सी /वि.प./ एसआर -65/2026 शेती दिनांक 29/10 /2026 प्रमाणे नोंद केली.