सातबारा Watch

← केगाव

Ferfar #3358 · केगाव

उरण, रायगड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
180/1, 180/3
Talathi
क‍िरण वसंत दाबेकर
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026 बाजूस दाखल केलेल्या सर्वे नं. बाबत अर्जदार , श्री.राशीद म. युसुफ ठाकूर सचिव मजलिसे खैरुद्दारेन ट्रस्ट ता. उरण जि. रायगड यांनी मौजे केगाव येथील जमिन मिळकतीबाबत ७/१२ उताऱ्यावरून माजी सचिव कै. हाजी महंमद सईद शेख हुसैन शिलोत्री यांचे नाव कमी करून केवळ ट्रस्टचे नाव कायम ठेवण्याबाबत अर्ज केल्याप्रमाणे महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग शासन निर्णय क्रं. वक्फ/२०१५/ प्र.क्रं. ७८/ज-१ अ दिनांक १३.०४.२०२६ अन्वये वक्फ जमीन मिळकतींच्या भोगवटादार सदरी केवळ वक्फ संस्थेचे नाव व इतर हक्कामध्ये वक्फ प्रतिबंधित सत्ता प्रकार याप्रमाणे नोंद घेणेबाबतच्या निर्देशानुसार व मा. तहसीलदार उरण यांजकडील पत्र क्रं. जा.क्र. हक्कनोंद/कात-५/राशीद म.युसुफ ठाकूर/२०२६ दि. १०.०९.२०२६ अन्वये आज रोजी नमूद असलेल्या ट्रस्टीच्या नावांची नोंद कमी करून वक्फ संस्था म्हणून भोगवटादार सदरी मजलिसे खैरुद्दारेन ट्रस्ट, उरण रायगड याप्रमाणे नोंद व इतर हक्कामध्ये वक्फ प्रतिबंधित सत्ता प्रकार अशी नोंद केली.