Ferfar #2063 · करवले बुद्रुक
पनवेल, रायगड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 20/1/1
- Talathi
- हेमलता सत्यवान राणे
- First seen
- 30h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
अधिकारी : उपविभागीय अधिकारी
आदेश क्रमांक : मा.उपविभागीय अधिकारी ,पनवेल यांच्याकडील आर.टी.एस.अपिल क्र.३८२/२०२६ दि.१०/०८/२०२६
आदेश दिनांक : 21/10/2026
मा.उपविभागीय अधिकारी ,पनवेल यांच्याकडील आर.टी.एस.अपिल क्र.३८२/२०२६ दि.१०/०८/२०२६ मधील अपिलार्थी कमलाबाई चंदर पाटील विरुद्ध श्रीम. सुलोचना काशिनाथ पाटील व इतर या अपील मधील आदेश पुढील प्रमाणे:-
१.निकालपत्रात नमूद विवेचनावरून काढलेल्या निष्कर्षावरून वादी यांचे अपिल मान्य करण्यात येत आहे.
२.दावा मिळकती संदर्भात वारस फेरफार क्र. १९६८ हि रद्द करण्यात येत आहे तसेच दावा मिळकतीचा ७/१२ पूर्ववत करण्यात यावा.
३.पक्षकारांना निर्णय मान्य नसल्यास ते विहित मुदतीत सक्षम न्यायालधिकरणाकडे अपील दाखल करू शकतात.
सदरच्या आदेशाप्रमाणे मौजे करवले बु. या गावातील स.न. २०/१/१ क्षेत्र ०-५१-१० मधील फेरफार क्र.१९६८ इतर अधिकारात दाखल करण्यात आलेल्या वारसांची नावे कमी करण्यात येऊन ७/१२ पूर्ववत करण्यात आला.
.