Ferfar #2715 · कोळवाडी
पनवेल, रायगड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/09/2026
. शशिकांत अनंत तोडेकर यांनी अर्ज दिला की गट / सर्वे नंबर 18/2, 16/2 वरील खातेदार कै. लिला अनंत ताडेकर ह्या दिनांक 04/12/2021 रोजी मयत झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे
1) शशिकांत अनंत तोडेकर , नाते : मुलगा, वय :57, वारसदाराची स्थिती :हयात
2) चंद्रकांत अनंत तोडेकर , नाते : मुलगा, वय :43, वारसदाराची स्थिती :हयात
3) सुगंधा जोमा पाटील , नाते : मुलगी, वय :51, वारसदाराची स्थिती :हयात
4) संगिता देविदास पाटील , नाते : मुलगी, वय :41, वारसदाराची स्थिती :हयात
मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला, ग्राम महसूल अधिकारी साझा खारघर यांचेकडील जबाब, वारस पंचनामा दिलेवरून नावे दाखल केली असे.