सातबारा Watch

← शिरवली

Ferfar #1312 · शिरवली

पनवेल, रायगड · JSON

Type
हक्कसोड पत्र / रिलीज डिड
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-08-08
Objection until
2026-08-29
Certified
—
Gat / Survey
51/3/ब, 51/6
Talathi
बाळासाहेब रेवजी थोरात
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड फेरफाराचा दिनांक : 08/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 07/08/2026 हक्कसोड लिहुन देणार:- कल्पना अविनाश भगत, निराबाई शिवराम पाटील, सूमन चंदर म्हात्रे, फसुबाई दगडू बोंडे (खाता क्रमांक :- 47) यांचे मौजे शिरवली, ता. पनवेल. जि. रायगड येथील गट क्रमांक व उपविभाग - 51/3/ब. भुधारणा पध्दती भोगवटादार वर्ग-1, क्षेत्र 0-26-00 हे. आर. पॉ.. पोट खराबा 0-02-00 हे.आर.पॉ. एकुण क्षेत्र 0-28-00 हे.आर. पॉ. आकारणी रू. 5.19 पैसे व गट क्रमांक व उपविभाग - 51/6, भुधारणा पध्दती भोगवटादार वर्ग-1, क्षेत्र 0-29-00 हे. आर. पॉ.. पोट खराबा 0-05-00 हे.आर.पॉ. एकुण क्षेत्र 0-34-00 हे. आर. पॉ. आकारणी रू. 0.69 पैसे पैकी लिहून देणार दुसरेपक्षी व लिहून घेणार एकपक्षी यांचे सामाईक मालकीचे क्षेत्र 0-17-00 हे. आर. पॉ. या मिळकतीत लिहून देणार दुसरेपक्षी यांचे असलेले अविभक्त हिश्श्याचे विनामोबदला हक्कसोडपत्र हा विषय (गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 51/3/ब व 51/6). हक्कसोड लिहुन घेणार:- हक्कसोड लिहुन घेणार श्री. नरेश दगडू बोंडे, यांना दुय्यम निबंधक जिल्हा रायगड यांचेकडील दस्त क्रमांक 9741-2026 दिनांक 27/07/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.