सातबारा Watch

← शिरवली

Ferfar #1335 · शिरवली

पनवेल, रायगड · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
19/1
Talathi
बाळासाहेब रेवजी थोरात
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026 बाजूस दाखल जमीन मिळकती मालक श्री. नामदेव गंगाराम ठाकूर रा. शिरवली ता. पनवेल यांनी पडघे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित पडघे, मु.पो. पडघे, ता. पनवेल, जि. रायगड या संस्थेकडून कर्ज घेतले असल्याने व कर्जाची परतफेड मुदतीत न केल्याने सदर कर्ज थकित असून संस्थेने दिलेल्या पत्र दि. १०/०८/२०२६ व कर्जदाराने लिहून दिलेल्या ईकरार पत्रानुसार सदर जमिनीवर कर्जाच्या रकमेच्या दुप्पट अशी एकूण रक्कम रु. १,००,०००/- (अक्षरी रुपये एक लाख फक्त) कर्जाचा बोजा पडघे वि. वि. का. सहकारी संस्था मर्यादित पडघे या संस्थेचा ठेवण्यात आलेला आहे. सदर नोंद मा. अपर तहसिलदार पनवेल यांचे कडील पत्र कर. हक्कनोंद/कात-4/९५८३९२९/३२८१ दि. ०७/०९/२०२६ अन्वये दाखल करण्यात आली असे.