Ferfar #2700 · महोदर
पनवेल, रायगड · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-09-11
- Objection until
- 2026-10-06
- Certified
- —
- Gat / Survey
- 63/2/अ
- Talathi
- बाळासाहेब रेवजी थोरात
- First seen
- 16h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 10/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 11/09/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 10/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 11/09/2026
लिहुन देणार:-
नरेश केसरीमल मेहता रा. महोदर(खाता क्रमांक455) यांचे मौजे महोदर, ता. पनवेल, जि. रायगड येथील गट नं. 63, हिस्सा नं. 2/अ.क्षेत्र 4-21-30 हे.आर.पा., पोट खराबा खराबा 1-12-50 हे. आर. पॉ. एकुण क्षेत्र 5-33-80 हे.आर. पॉ. आकार रू. 20.63 पैसे पैकी लिहून देणार यांचे मालकीचे विक्री करावयाचे क्षेत्र 3-36-00 हे. आर. पॉ., पोट खराबा 1-12-50 हे.आर.पॉ. एकुण क्षेत्र 4-48-50 हे.आर.पॉ. आकार रू. 16.45 पैसे या मिळकतीचे खरेदीखत (एकुण क्षेत्र 4-48-50 हे.आर.पॉ. या मिळकतीमध्ये खरेदी घेणार
लिहुन घेणार :
1. सुनीता अशोक शुक्ला , (खाता क्रमांक :-1021)गट/सर्व्हे क्रमांक 63/2/अ लागवडीयोग्य क्षेत्र 0.7000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
2. सचिन पद्माकर पाटील , (खाता क्रमांक :-1022)गट/सर्व्हे क्रमांक 63/2/अ लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
3. मच्छीन्द्र महादू पाटील , (खाता क्रमांक :-1023)गट/सर्व्हे क्रमांक 63/2/अ लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
4. राजेश मिश्रीमल जैन , (खाता क्रमांक :-1024)गट/सर्व्हे क्रमांक 63/2/अ लागवडीयोग्य क्षेत्र 0.8000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
5. अलिशा अंकित आगरवाल , (खाता क्रमांक :-1025)गट/सर्व्हे क्रमांक 63/2/अ लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
6. वर्षा विनय अग्रवाल , (खाता क्रमांक :-1026)गट/सर्व्हे क्रमांक 63/2/अ लागवडीयोग्य क्षेत्र 0.1600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 1.1250 हे.आर.चौ.मी
7. संगिता रामलाल अगरवाल , (खाता क्रमांक :-1027)गट/सर्व्हे क्रमांक 63/2/अ लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
8. नितीन के. मोहिते , (खाता क्रमांक :-1028)गट/सर्व्हे क्रमांक 63/2/अ लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
9. अभिषेक ओमप्रकाश बजाज , (खाता क्रमांक :-1029)गट/सर्व्हे क्रमांक 63/2/अ लागवडीयोग्य क्षेत्र 0.3000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक पनवेल 1 जिल्हा रायगड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11963 दिनांक 09/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 134550000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. महाराष्ट्र शासनाकडील राजपत्र दिनांक 01/01/2016 मधील महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमिन अधिनियम 1948 मधील कलम 63 पोटकलम 1(क) प्रमाणे हस्तातरणाचे दिनांकापासून 5 वर्षाच्या कालावधीचे आत अकृषिक वापर बंधनकारक बाबतचा शेरा ठेवण्यात आलेला आहे.