सातबारा Watch

← महोदर

Ferfar #2713 · महोदर

पनवेल, रायगड · JSON

Type
वारस
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-03 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
48/2
Talathi
बाळासाहेब रेवजी थोरात
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : वारस फेरफाराचा दिनांक :15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 08/10/2026 श्री. बाळाराम नाथा गोंधळी यांनी अर्ज दिला की गट नंबर/ सर्वे नंबर 48/2 वरील खातेदार कै. बबुबाई नामा गोंधळी उर्फ बबूबाई नाथा गोंधळी ह्या दिनांक 12/07/2017 रोजी मयत झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे:- 1) जानकीबाई पांडुरंग दाधावकर , नाते : मुलगी, वय :59, वारसदाराची स्थिती :हयात 2) जिजाबाई काळूराम पाटील , नाते : मुलगी, वय :56, वारसदाराची स्थिती :हयात 3) बाळाराम नाथा गोंधळी , नाते : मुलगा, वय :53, वारसदाराची स्थिती :हयात 4) सुरेखा नामदेव म्हसकर , नाते : मुलगी, वय :48, वारसदाराची स्थिती :हयात 5) शिवाजी नाथा गोंधळी , नाते : मुलगा, वय :44, वारसदाराची स्थिती :हयात अर्जदार श्री. बाळाराम नाथा गोंधळी यांचा अर्ज, प्रतिज्ञापत्रामध्ये दिलेल्या वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखले, ग्राम महसूल अधिकारी तोंडरे ता. पनवेल यांचे समोर दिलेला जबाब, स्थानिक पंचनामा व वारस ठराव क्रमांक 410 अन्वये वारसांची नावे ७/१२ दाखल करण्यात आली असे.