Ferfar #2716 · महोदर
पनवेल, रायगड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : वारस
फेरफाराचा दिनांक :15/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026
श्रीमती अमिता प्रदीप जोशी यांनी अर्ज दिला की गट नंबर/ सर्वे नंबर 110, 150, 79, 25/4, 186, 205/2, 97/2 वरील खातेदार कै. बाळकृष्ण त्रिंबक भिडे हे दिनांक 22/04/2017 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे:-
1) विलासिनी बाळकृष्ण भिडे , नाते : विधवा(पत्नी), वारसदाराची स्थिती :मयत, मृत्यु दिनांक :04/07/1997
2) अमिता प्रदीप जोशी , नाते : मुलगी, वय :63, वारसदाराची स्थिती :हयात
3) अपर्णा हर्ष गुप्ता , नाते : मुलगी, वय :56, वारसदाराची स्थिती :हयात
अर्जदार श्रीमती अमिता प्रदीप जोशी यांचा दि. 16/09/2026 रोजीचा अर्ज व मे दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर पनवेल यांचे कडील दिवाणी चौकशी अर्ज न. 521/2026 दि. 29/07/2026 वरील कोर्ट आदेश, हेअरसिप प्रमाणपत्र क्र. MHRG040009642026 दि. 07/09/2026, मयत दाखला व वारस ठराव क्र. 413 नुसार वारस नोंद केली असे.