Ferfar #579 · तामसई
पनवेल, रायगड · JSON
- Type
- कुळांची वारस नोंद
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 7/4
- Talathi
- विनोद सुखदेव शिंगाडे
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : कुळांची वारस नोंद फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
श्री. सुनिल राम सिनारे यांनी अर्ज दिला की, कुळ कै. [ राम गणपत सिनारे 0.40.0]
हे/ह्या दिनांक 25/01/2016 रोजी मयत झाले / झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे
कुळाचा प्रकार :- संरक्षीत कुळ
कुळाचे नाव :-
१) कमळा राम सिनारे, वय-५६,नाते-पत्नी.
२) सुनिल राम सिनारे, वय-४९, नाते-मुलगा.
३) मिन्नाथ एकनाथ पाटील, वय-२६, नाते- नातू
४) महेंद्र राम सिनारे, वय-४०, नाते-मुलगा.
५) अनिल राम सिनारे, वय-४०, नाते-मुलगा.
६) सरिता अनिल राजे, वय-३६, नाते-विवाहित मुलगी.
कै.सुनिता एकनाथ पाटील, नाते-मयत विवाहित मुलगी, मृत्यू दिनांक-१२/०४/२००६.
कुळास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला पाहिला व जबाबाप्रमाणे कुळास नावे दाखल केली असे.