Ferfar #3560 · मोर्बे
पनवेल, रायगड · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-09
- Objection until
- 2026-09-26
- Certified
- —
- Gat / Survey
- 28/3/1/ब/3/2
- Talathi
- अर्चना लक्ष्मण लोहकरे
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 09/09/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/09/2026
बाजुस दाखल केलेल्या मिळकती संदर्भात विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचे कार्यालय दवारा महात्मा फुले को-ऑप.क्रेडिट सोसायटी लि. यांचेकडील पत्रान्वये श्री.जयदास गणु कर्णुक यांनी कर्ज घेतलेले असुन सदर कर्जाची पुर्ण परतफेड न केल्याने संस्थेने कर्जदार व जामिनदार श्री.लहु पांडुरंग तातरे यांचे विरुध्द मा.सहाय्यक निबंधक सहकारी संस्था ई विभाग मुंबई यांचेकडे दावा दाखल करुन वसुली दाखला क्र.242/2024 दि.02/9/2024 रोजी प्राप्त केलेला आहे.
महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 चे कलम 156 व नियम 1961 चा नियम 107 (10) अन्वये प्राप्त अधिकारांनुसार जंगम व स्थावर मिळकत जप्त करण्याच्या अधिकारान्वये महाराष्ट्र महसुल अधिनियम 1966 मधील तरतुदीस अनुसरुन जमिन महसुलाची बाकी वसुल करण्याच्या पध्दती प्रमाणे श्री.लहु पांडुरंग तातरे यांचा मौजे मोर्बे येथिल स.नं.28/3/1/ब/3/2 या स्थावर मिळकतीवर वारस हक्काने बोजा नोंद करण्यात यावा याप्रमाणे पत्र प्राप्त झाल्याने सदर मिळकतीच्या इतर अधिकारात महात्मा फुले को-ऑप.क्रेडि सोसायटी लि. चा
लहु पांडुरंग तातरे यांच्या नावे रक्कम रु.6,85,007/- चा बोजा दाखल केला .
सदरची नेांद विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचेकडील क्र.69/754/09/वि.व.अ./महात्मा फुले/वसुली सन 2026 दि.2/09/2026 अन्वये केली असे .