Ferfar #1666 · खानाव
पनवेल, रायगड · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 45/2
- Talathi
- अर्चना लक्ष्मण लोहकरे
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 07/10/2026
बाजुस दाखल केलेल्या जमिन मिळकतीबाबत महाराष्ट्र कुळ वहिवाट व शेतजमिन अधिनियम 1948 चे कलम 32 ओ, प्रमाणे मा.अप्पर तहसिलदार व शेतजमिन न्यायाधिकरण पनवेल यांचे न्यायालयातील 32 ओ दावा क्र-टेनन्सी/एसआर/23-2026 दि.01/10/2026 अन्वये पुढीलप्रमाणे निर्णय देण्यात आला आहे.
1.अर्जदार यांनी दिनांक 25/06/2026 रोजी दाखल केलेला अर्ज मान्य करण्यांत येत आहे.
2.दावा मिळकतीच्या इतर हक्कांत जमिनमालक /सामनेवाले क्र.1 ते 5 यांचे नावे कुळकायदा कलम 32ओ, प्रमाणे बोजा घेणार म्हणुन नोंदविण्यात यावे.
3.दावा जमिनीची संपुर्ण रक्कम रु.1345/- भरल्यानंतर कुळकायदा कलम 32म प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही करावी.
4.सदर जमिन कुळ हे उक्त अधिनियमाच्या कुळकायदा कलम 43 अन्वये नियंत्रित सत्ता प्रकाराने धारण करतील.
सदरची नोंद मा.अप्पर तहसिलदार व शेतजमिन न्यायाधिकरण पनवेल यांचे न्यायालयातील 32 ओ दावा क्र-टेनन्सी/एसआर/23-2026 दि.01/10/2026 अन्वये करण्यात आली.