सातबारा Watch

← दुंदरे

Ferfar #1874 · दुंदरे

पनवेल, रायगड · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
6/9/1
Talathi
विनोद सुखदेव शिंगाडे
First seen
15h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- 1) बाळाराम मंगळया पाटील रा. दुंदरे(खाता क्रमांक218) गट/सर्व्हे क्रमांक6/9/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0660 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0510 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0150 हे.आर.चौ.मी हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- 1) विनोद बाळाराम पाटील , (खाता क्रमांक :-609)गट/सर्व्हे क्रमांक 6/9/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0510 आणि पोटखराब क्षेत्र 0.0150 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.पनवेल 5 जिल्हा रायगड यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 17561 दिनांक 22/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सदर नोंद मा.दुय्यम निबंधक कार्यालय पनवेल-५ यांचेकडून संगणीकृत प्रणालीमध्ये प्राप्त सूची क्र-२ व बक्षीसपत्राची स्कॅन प्रत यावरून घेण्यात आली आहे.