Ferfar #174 · भोकरपाडा (चिपळे)
पनवेल, रायगड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 42/4/अ
- Talathi
- रसिला शैलेंद्र पाटील
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
बाजुस दाखल केलेल्या स.न च्या मुंबई कुळवहिवाट व शेतजमिन अधिनियम १९४८ चे कलम ४३ या पोट कलमात नमुद केलेल्या कलमान्वये तिच्या खरेदीच्या किंवा विक्रीच्या दिनांकांपासुन १० वर्षापेक्षा अधिक काळ लोटला असल्यामुळे जमिनी शासन परिपत्रक प्र क्र.टी .एन .सी.०४/२०१३ प्र.क्र.१९६/ज-१ दिनांक ११/०२/२०१४ व क्र. टी .एन .सी ०४/२०१३ प्र.क्र.१९६/ज-१ दिनांक ०७/०५/२०१४ मधील तरतुदीप्रमाणे सर्व बाबींची पूर्तता अर्जदार नामदेव चांगा फुलोरे व इतर करीत आहे.अश्या शेतकऱ्याचे ७/१२ वरील नि.स.प्र.कु.का.४३ प्रमाणे तरतुदी कमी करणेत येऊन भोगवटादार वर्ग २ ची नोंद कमी करून भोगवटादार वर्ग १ ची नोंद करणेत आली.
स.नं./गट नं.= ४२ /४अ क्षेत्र ०.३७२० हे.आर.चौ.मी सध्याची भूधारणा पद्धती : भूधारणा :भोगवटादार वर्ग – २ उपभूधारणा : विविध कायद्या खालील नवीन शर्तीने उप उपभूधारणा :कुळकायदा कलम ४३ च्या शर्तीस पात्र
बदल केलेली भूधारणा पद्धती = भूधारणा :भोगवटादार वर्ग -१ उपभूधारणा : उप उपभूधारणा :
या आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
सदरची नोंद मा.अपर तहसिलदार पनवेल यांजकडील आदेश क्रमांक कुळ वहिवाट/एस.आर.२४६/२०२६ दिनांक २६/१०/२०२६ अन्वये दाखल केली असे.