सातबारा Watch

← चेरवली

Ferfar #882 · चेरवली

पनवेल, रायगड · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
44/7
Talathi
तनुजा जोमा फडके
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- किसन गोविंद पाटील रा. वाजापूर(खाता क्रमांक365) गट/सर्व्हे क्रमांक44/7, क्षेत्र 0.4035 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.1510 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0525 हे.आर.चौ.मी हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- मयुर किसन पाटील , (खाता क्रमांक :-380)गट/सर्व्हे क्रमांक 44/7 क्षेत्र 0.1510 आणि पोटखराब क्षेत्र 0.0525 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक पनवेल 1 जिल्हा रायगड यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 13855 दिनांक 16/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.