Ferfar #4086 · आदई
पनवेल, रायगड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 86/1/ब
- Talathi
- नरेंद्र रघुनाथ कराळे
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
बाजुस दाखल स.नं.८६/१/ब च्या जमीनी शासन परिपत्रक क्रं.टि.एन.सी.०४/२०१३ प्र.क्रं.१९६/ज-१ दिनांक ११/२/२०१४ व क्रं.टि.एन.सी. ०४/२०१३ प्र.क्रं.१९६/ज-१ दिनांक ०७/०५/२०१४ अन्वये कुळ ३२ म प्रमाणपत्रान्वये जे मालक झाले आहेत. अशा शेतक-यांच्या ७/१२ वरील नि.स.प्र.कु.का.क.४३ प्रमाणे तरतुदी कमी करणेत येऊन भेागवटादार वर्ग २ ची नोंद कमी करुन भोगवटादार वर्ग १ ची नोंद करणेत आली.
स.नं. / गट नं. = ८६/१/ब
सध्याची भूधारणा पद्धती : भूधारणा :भोगवटादार वर्ग - २ उपभूधारणा : मुंबई कुळ्वाहिवाट व शेत जमीन अधिनियम १९४८ चे कलम ३२ ग अन्वये विक्री झालेल्या जमिनी उप उपभूधारणा :कुळ कायदा कलम 43 च्या शर्तीस पात्र
बदल केलेली भूधारणा पद्धती = भूधारणा :भोगवटादार वर्ग -1
या आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
वरील नोंद मा.तहसीलदार पनवेल याजकडील पत्र क्र.हक्कनोंद/कात ४/एस.आर.१३१/२०२६ दि.०३/११/२०२६ च्या आदेशाने नोंद केली.