सातबारा Watch

← देवद

Ferfar #1311 · देवद

पनवेल, रायगड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-22
Objection until
Certified
—
Gat / Survey
20/3
Talathi
शीतल उत्तम सरगर
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 बाजुस दाखल केलेल्या मौजे- देवद ता. पनवेल जि. रायगड येथील स.नं 20/3 च्या जमीनी शासन परिपत्रक क्रं.टि.एन.सी. ०४/२०१३ प्र.क्रं.१९६/ज-१ दिनांक ०७/०५/२०१४ तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार मधील महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन कायदे(सुधारणा) अधिनियम, २०२६, दि. १५ एप्रिल २०२६ मधील तरतुदीप्रमाणे व या अधिनियमान्वये मिळकतीवर अशा शेतक-यांच्या ७/१२ वरील नि.स.प्र.कु.का.क.४३ प्रमाणे तरतुदी कमी करणेत येऊन भेागवटादार वर्ग २ ची नोंद कमी करुन भोगवटादार वर्ग १ ची नोंद करणेत आली. . स.नं. / गट नं. =20/3 सध्याची भूधारणा पद्धती : भूधारणा :भोगवटादार वर्ग - 2 उपभूधारणा : मुंबई कुळ्वाहिवाट व शेत जमीन अधिनियम १९४८ चे कलम ३२ ग अन्वये विक्री झालेल्या जमिनी उप उपभूधारणा :कुळ कायदा कलम 43 च्या शर्तीस पात्र बदल केलेली भूधारणा पद्धती = भूधारणा :भोगवटादार वर्ग -1 या आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही. वरील नोंद मा.तहसीलदार पनवेल याजकडील आदेश क्र.ह्क्कनोंद/कात 4/एस आर.103/2026/6010 दि.22/09/2026 च्या आदेशाने नोंद केली.