सातबारा Watch

← वांगणी तर्फे वाजे

Ferfar #1657 · वांगणी तर्फे वाजे

पनवेल, रायगड · JSON

Type
कुळांची वारस नोंद
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-08-14
Objection until
2026-08-29
Certified
—
Gat / Survey
125/4/ब
Talathi
अशितोष भाऊसाहेब वायकर
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : कुळांची वारस नोंद फेरफाराचा दिनांक : 14/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/08/2026 श्री.शांताराम धर्मा म्हसकर यांनी अर्ज दिला की मौजे -वांगणी त.वाजे गट नंबर/ सर्वे नंबर 125/4/ब इतर अधिकारीतील संरक्षित कुळ कै.गोविंद कानु फडके हे/ह्या दिनांक 26/12/1960 रोजी मयत झाले असुन त्यांना कायदेशिर वारस खालीलप्रमाणे 1) कै.लक्ष्मी गोविंद फडके, नाते-पत्नी, वय-मयत. 2)धोंडु गोविंद फडके,नाते-मुलगा,वय-80 3)किसन गोविंद फडके,नाते-मुलगा,वय-70 4‍) कै.अंबी धर्मा म्हसकर,नाते-मुलगी वय-मयत तर्फे वारस 5)शांताराम धर्मा म्हसकर,नाते-नातु,वय-58 6)दिलीप धर्मा म्हसकर,नाते-नातु,वय-52 7)बेबीबाई नारायण मढवी,नाते-नात,वय-61 8)शैला हरिश्चंद्र मुंढे,नाते-नात,वय-50 मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात अर्जदार यांनी सादर केलेले प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला,मौजे-बोनशेत येथील फेरफार क्रं.205 वरील वारस नोंद,ग्राम महसुल अधिकारी चिपळे यांचेकडील जबाब व पंचनामा तसेच ग्राम महसूल अधिकारी मोहो यांचेकडील जबाब व पंचनामा वरुन इतर अधिकारातील असलेले संरक्षित कुळातील मयताचे नाव कमी करुन वारसांची नावे दाखल केली असे.