सातबारा Watch

← वांगणी तर्फे वाजे

Ferfar #1667 · वांगणी तर्फे वाजे

पनवेल, रायगड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
120/3
Talathi
अशितोष भाऊसाहेब वायकर
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 बाजुस दाखल मिळकतींबाबत शासन परिपत्रक क्रं.टि.एन.सी.०४/२०१३ प्र.क्रं.१९६/ज-१ दिनांक ११/२/२०१४ व क्रं.टि.एन.सी. ०४/२०१३ प्र.क्रं.१९६/ज-१ दिनांक०७/०५/२०१४ तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र RNI No.MAHBIL/2009/35530 दिनांक 15/04/2026 अन्वये कुळ ३२ म प्रमाणपत्रान्वये जे मालक झाले आहेत व 10 वर्षापेक्षा अधीक काळ लोटला आहे, अशा शेतक-यांच्या ७/१२ वरील नि.स.प्र.कु.का.क.४३ प्रमाणे तरतुदी कमी करणेत येऊन भेागवटादार वर्ग २ ची नोंद कमी करुन भोगवटादार वर्ग १ ची नोंद करणेत आली असुन याव्यतिरीक्त ७/१२ सदरी अन्य कोणताही बदल करण्यात आला नाही..मौजे-वांगणी त.वाजे येथील स.नं.120/3 या मिळकतींवर सदरची नोंद मा.अपर तहसिलदार पनवेल यांचेकडील आदेश क्र. कुळवहिवाट/कात-४/एसआर 251/2026 दिनांक 29/10/2026 अन्वये फक्त कुळ कायदा कलम ४३ ची अट शिथील करणेत आली असून विषयांकीत शेतजमीनीवरील इतर भार कायम प्रमाणे नोंद दाखल केली.