सातबारा Watch

← शिवकर

Ferfar #3220 · शिवकर

पनवेल, रायगड · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-28
Objection until
2026-10-14
Certified
—
Gat / Survey
140/2
Talathi
सचिन गोपाळ पवार
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/09/2026खरेदीखत लिहुन देणार:- 1) संतोष मारुती कल्याणकर, 2) कैलाश विश्वनाथ साबणे, (खाता क्रमांक 732) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 140/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.11.30 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.00.80 हे.आर.चौ.मी हे त्यांनी खरेदीखत लिहुन घेणार :- 1) ईश्वर नारन बेरा , 2) दिलीप मावजी पटेल, (खाता क्रमांक 756) गट/सर्व्हे क्रमांक 140/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.11.30 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.00.80 हे.आर.चौ.मी. यांना सह. दुय्यम निबंधक पनवेल क्र.3, ता. पनवेल, जिल्हा रायगड यांचेकडील नोंदणीकृत खरेदीखत दस्त क्रमांक 16571/2026, दिनांक 18/09/2026 प्रमाणे मोबदला रक्कम रुपये 3000000/- घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.